५०० ग्राम मटण ध् चिकन चे तुकडे स्वच्छ धुवून,आले लसून ची पेस्ट व दही लावून १ तास मॅरीनेट व्हायला ठेवणे.एका कढाई मध्ये तूप किंवा तेल गरम करून घ्यावे, त्यात मोठा चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतणे, वाघमारे तांबडा रस्सा मसाला (२५ ग्राम) घालून भाजणे 1ध्2 वाटी पाणी व मटण ध् चिकन चे तुकडे घालून २ मिनीट परता,पाव वाटी खोबरा पेस्ट घालून परता,1ध्2 लिटर पाणी घालून पूर्ण शिजविणे, स्वादानुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे. झणझणीत तांबडा रस्सा तयार